अतिलघुकथा (३)
अंगणातला गुलमोहर बहरल्यावर सुंदर दिसत होता.
नंतर मात्र सगळ्या झाडांची पानगळ झाल्याने त्याचे शांत रूप दिसत असताना पुन्हा त्याला मोहोर येईल याची शाश्वती त्या झाडाला असल्याने तो स्थितप्रज्ञ होता.
‘कारण बदल हा कधीच स्थिर नसतो.’ हेच वेळ जणू त्यातून सांगत होती.
अलककार: © विद्या कुंभार
सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा