Login

अतिलघुकथा -४०

त्याग
अतिलघुकथा -४०

"तुला नाही वाटत की तू खूप बदलत आहेस?"

"हो,कारण एकसारखे तटस्थ राहून मला प्रकृतीशी सामावून घ्यायला जमत नाही." असे म्हणून त्याने फांदीवरचे शेवटचे पानही त्यागले.

अलककार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all