अतिलघुकथा- ४८
"त्याला ना संवाद साधताच येत नाही." असे त्याचे सर्व वर्गमित्र त्याला पाहून हसत होते.
काही वर्षांनी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावर त्याची एक स्वाक्षरी तरी मिळावी म्हणून कित्येक वाचक रांगेत धडपत होते आणि त्यात ते वर्गमित्रही होतेच!
अलककार © विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा