Login

अतिलघुकथा- ४९

आश्वस्त
अतिलघुकथा- ४९

ऑफिसवरून घरी यायला तिला जरा आज वेळच झाला होता त्यामुळे झपाझप पावले टाकत ती निघाली आणि अचानक तिला शीळ ऐकू आली.

घाबरतच मागे वळून तिने पाहिले तर तिचा नवरा हसतच किती वेळ म्हणून हातातील घड्याळाकडे बोट करून इशारा केला.

मनातच तो तिथे आला म्हणून तिने देवाचे आभार मानले.

अलककार © विद्या कुंभार

सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all