अतिलघुकथा (५१)
इमारत बांधण्यासाठी ऊन, वारा आणि पाणी सहन करून तटस्थ राहणारे वडाचे झाड मध्ये येत होते म्हणून काय करावे हा प्रश्न होता.
झाड न तोडता त्याला खेटूनच इमारतीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला.
"अजूनही माणुसकी शिल्लक आहे वाटतं." वडाचे झाड ते पाहून म्हणाले.
समाप्त.
© विद्या कुंभार
सदर अतिलघुकथेचे हक्क हे लेखिकेकडे राखीव आहेत.
PC SOURCE GOOGLE
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा