Login

अतिलघुकथा (७)

अतिलघुकथांमधून मोठा संदेश देणाऱ्या कथा!
अतिलघुकथा (७)


प्रसिद्धीपासून लांब राहिलेला तो आयुष्यभर निस्वार्थ आणि चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करत राहिला.

त्याच्या अंतिम यात्रेवेळी जमलेला जनसमुदाय आणि भावूक झालेले डोळे त्याच्यातील माणुसकीची गाथा लिहून गेला.

अलककार:  © विद्या कुंभार


सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all