Login

अतिलघुकथा (८)

अतिलघुकथांमधून मोठा संदेश देणाऱ्या कथा!
अतिलघुकथा (८)

प्लॅस्टिकच्या फुलांनी सर्व सजावट केली होती.

प्रत्येकजण खूप कौतुक करत होते.

“सौंदर्य जरी डोळ्यांनी दिसत असले तरी वाऱ्यानी दरवळणाऱ्या सुगंधाचा लवलेश कृत्रिमतेत नसतो.” आजोबा सगळीकडे नजर फिरवत त्यांच्या नातवाला म्हणाले.


अलककार:  © विद्या कुंभार

सर्व लेखनाचे हक्क माझ्याकडे राखीव आहेत. त्यामुळे युटूब किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून कथा चोरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all