Login

vibes meaning in marathi

vibes meaning in marathi
vibes meaning in marathi

vibes meaning in marathi.


शब्द word : vibes

उच्चार pronunciation : वाइब्स

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. स्पंदने, भावनिक संवेदना
2. एखादी विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा दान यासंबंधी असणारी विशिष्ट अनुभूती, भावना ,, संवेदना

हिंदीत अर्थ:
Meaning in Hindi
अनुभुती, संकेत
कोई विशिष्ट भावना जो लोगो के प्रति ,किसी स्थान के प्रति पुर्वानुमान या भावनीक संकेत.

वाक्यात उपयोग:
1. त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर फार चांगल्या vibes/ वाइब्स आल्या
2. उन्हाळ्यात रात्री छतावर झोपायला गेले की चांदण्यांकडे पाहून फार छान अनुभूती (vibes/ वाइब्स) होते.
3. तो दरोडेखोर होता ना ! मला आधीही त्याच्याकडे पाहू नकारात्मक वाईब्स आल्या होत्या
4. ते ठिकाण जरा विचित्रच होते तिथल्या vibes/ वाइब्स काही चांगल्या नव्हत्या


समानार्थी शब्द:
Synonyms of vibes/ वाइब्स
स्पंदने,उर्जा,भावना ,संकेत

विरुद्धार्थी शब्द:
Antonym of vibes/ वाइब्स
असमंजस, बेहोशी

vibes/ वाइब्स, अनुभुती हे एक अनेकवचनी सर्वनाम आहे.

नमुना :- अनुभुती(vibes/ वाइब्स) शब्द असलेला परिच्छेद
म्हणायला तो आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांचा मुलगा होता पण कॅन्टीनमध्ये ,मैदानावर कुठे पण तो दिसला की मला फार नकारात्मक अनुभूती व्हायची आणि एक दिवस मी त्याला कॅम्पस मध्ये पिऊन रामू काका यांच्यासोबत छळ करताना पाहिलं अगदी हीन वागणूक तो त्यांना देत होता यावरून कळलं की संस्कार मोठ्या घरातून नाही चांगल्या लोकांमधून येतात.

vibes/ वाइब्स is a marathi word used to describe 'an atmosphere produced by a particular person, thing or place'


This article will help you to find
1. Synonyms of vibes/ वाइब्स, अनुभुती
2. Definition of vibes/ वाइब्स, अनुभुती
3. Translation of vibes/ वाइब्स, अनुभुती
4. Meaning of vibes/ वाइब्स, अनुभुती
5. Translation of vibes/ वाइब्स, अनुभुती
6. Opposite words of vibes/ वाइब्स, अनुभुती
7. English to marathi of vibes/ वाइब्स, अनुभुती
8. Marathi to english of vibes/ वाइब्स, अनुभुती
9. Antonym of vibes/ वाइब्स, अनुभुती

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा:
लग्ना अगोदर दोन-चार वेळा निलू तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलली होती पण शेवटी होतं तर ते अरेंज मॅरेज च . तो कॉल वर बोलायचं तेव्हा सगळं ठीक होतं प्रत्यक्ष लग्नानंतर मात्र त्याची वागणूक बदलली.
त्याच्या सहवासात जरा नकारात्मक अनुभूती (vibes) होऊ लागली.
त्याच्या चालण्या बोलण्यात वागण्यात एकनिष्ठ पणा नव्हता याचा अंदाज तिला आधीच आला होता . पण हा तिचा मनाचा भ्रम आहे असं सांगून घरच्यांनी तिची समजूत काढली आणि तिने एकटीनेच प्रामाणिक राहून हे नात निभावलं.
आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता नीलू सकाळी बरं वाटत नव्हतं म्हणून हॉस्पिटलला गेली आणि परत आली ती गोड बातमी घेऊनच.
पण घरी वेगळाच प्रकार सुरू होता तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट द्यायचा ठरवलं होतं आणि कारण होतं त्याचं लग्न अगोदरच प्रेम.
निलूला त्याच्या विषयी अनुभूती होत असणाऱ्या भावना खऱ्या ठरल्या होत्या.