Login

अलक १ ( विचारांचे तरंग)

अलक
१)गोड बोलून तिला शहराबाहेर घेऊन गेला आणि तो तिला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करू बघत होता. पण ती तिने त्याला तसे करू दिले नाही. तिने प्रतिकार करून त्याचा प्रयत्न हाणून पाडला. पण पुरुषी अहंकाराला ठेच लागल्यामुळे त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि खऱ्या प्रेमाचा अंत झाला.