"तुझ्या सावत्र आईने नात्यांचा गुंता अजून वाढवला रे."
"तिला मी माझ्या घरात तुझी आई म्हणून आणले."
"बाबा, तुम्ही माझी काळजी करू नका. आई ही आईच असते. सख्ख,सावत्र असं काही नसत. आज ना उद्या ती माझ्यावर खरच प्रेम करेल."
तिच्या कानावर हे शब्द पडताच ती तिच्या मुलाला कवटाळून जवळ घेते."

©® आश्विन मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा