"अहो, गेले तीन दिवस झाले वृध्दाश्रमातून सारखा फोन येतोय आईला भेटून जा म्हणून.
"काय यार कटकट आहे. एक दिवस सुखाचा जात नाही." तो बोलला.
परत एकदा फोन आला." तुमची आई गेली. जमत असेल तर शेवटच्या दर्शनासाठी तरी या."
"काय ? आई गेली."
बातमी ऐकताच दोघांच्याही डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रु वाहू लागले.
©® आश्विन मिश्रीकोटकर

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा