जत्रेचा आनंद लुटण्यासाठी मुलाला खांद्यावर अभिमानाने घेऊन फिरणाऱ्या बापाला आज आश्चर्याचा धक्का सुखद बसला.
"बाबा, ही घ्या व्हीलचेअर आणि बसा याच्यावर."
"मी तुम्हाला खांद्यावर तर नाही. पण या खुर्चीवर बसवून जत्रेत नक्की फिरवून आणतो."
बाप लेकाचे हे प्रेम सगळ्यांसाठी आदर्शच ठरले.

©®आश्विन मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा