Login

अलक ५(विचारांचे तरंग)

अलक
सासरी चाललेल्या मुलीला तिची आई सांगते.
"बाळा, आजपासून हेच तुझ कुटुंब. या नवीन नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवली तर तुझ्या आयुष्यात सुखाची चाहूल आणि आनंदाचे उधाण येईल. माहेरचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी सासरच्या उंबरठ्यावर पाय घट्ट रोवून उभी रहा."
आईच्या आणि मुलीच्या एका डोळ्यात आनंदाश्रू होते तर एका डोळ्यात विरहाचे अश्रू होते.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all