विराज नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :विराज
उच्चार pronunciation : विराज
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सुर्य, सर्वश्रेष्ठ
2. अत्यंत तेजस्वी
Meaning in Marathi
1. सुर्य, सर्वश्रेष्ठ
2. अत्यंत तेजस्वी
मराठीत व्याख्या :-
विराज हे भारतीय मुळ असलेले हिंदू नाव आहे. हे एक पुल्लिंगी नाव असून याचा अर्थ खूप तेजस्वी किंवा सर्वश्रेष्ठ असा व्यक्ती.

Meaning in Hindi
विराज यह भारतीय मूल का हिंदू नाम है जो लड़के के नाम के लिए इस्तेमाल किया जाता है । तथा इसका अर्थ दुनिया में सर्वश्रेष्ठ बहुत तेजस्वी या फिर सूर्य होता है ।

Definition in English :-
" Viraj is a Hindu name of Indian origin used for boy names. And it means the best in the world, very bright or the sun. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
मुलाचे नाव ठेवण्यासाठी विराज हे फार उत्तम नाव आहे.
नावाचा अर्थ सूर्याशी संलग्न असल्याने , बाळाच्या आयुष्यात तेजस्वीपणा कायम टिकून राहतो .
विराज नाव बोलायला सोपे आणि आधुनिक नाव आहे.

Synonyms in Marathi :-
सुर्य
सुर्य
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of विराज
2. Definition of विराज
3. Translation of विराज
4. Meaning of विराज
5. Translation of विराज
6. Opposite words of विराज
7. English to marathi of विराज
8. Marathi to english of विराज
9. Antonym of विराज
2. Definition of विराज
3. Translation of विराज
4. Meaning of विराज
5. Translation of विराज
6. Opposite words of विराज
7. English to marathi of विराज
8. Marathi to english of विराज
9. Antonym of विराज
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
विराज आणि शोभनाचं लग्न ठरवून चार महिने झाले होते.
पण लग्न नेमकं कसं करायचं हे काही ठरत नव्हतं.
शिक्षणाला खूप जास्त महत्त्व देऊन होते म्हणून आता दोघे सुद्धा आपल्या पायावर उभे होते आणि एक चांगल आयुष्य व्यतीत करत होते.
दोन्ही कुटुंबीय त्या दोघांवर खूप प्रेम करत होते म्हणून लग्न नेमकं कसं करायचं हे ते डिसाईड करू शकत नव्हते.
फार प्रयत्न नंतरही मतभेद संपले नाही तेव्हा विराज आणि शोभनांने दोन्ही कुटुंबीयांना एकत्र बोलावून त्यांना समजावून सांगण्यात साठी प्रयत्न केला.
त्या दोघांनी सुद्धा कोर्ट मॅरेज करण्याचे डिसाईड केलं होतं, पण घरच्या ऐकायला तयार नव्हते. कारण लग्न एकदाच होतं हौस मौज एकदाच करता येते अशी त्यांची मनोभावना होती.
एक दिवस मेकअप आणि कपड्यांवर पैसा खर्च करून, ओळखीतल्या सगळ्या पाहुण्यांना बोलावून त्यांच्या साक्षीने मंगलाष्टका म्हणून लग्न केल्यापेक्षा कोर्ट मॅरेज केव्हाही परवडलं कारण त्यामध्ये खूप सारा खर्च वाचतो.
पैसे वाचावे असा उद्देश नाही पण ते पैसे भविष्यासाठी कारणी लागू शकतात आनंद साजरा करण्यासाठी खूप सगळा देखावा करण्याची गरज नसते एक छोटसं गेट-टुगेदर करून सगळ्यांना जेवायला बोलावून सुद्धा लग्न होऊ शकतो असा त्यांचा विचार त्यांनी घरच्यांना पटवून दिला आणि एक छोटसं सुंदर स्वप्नातल्या लग्नासारखे लग्न केलं.
विराज आणि शोभनाचं लग्न ठरवून चार महिने झाले होते.
पण लग्न नेमकं कसं करायचं हे काही ठरत नव्हतं.
शिक्षणाला खूप जास्त महत्त्व देऊन होते म्हणून आता दोघे सुद्धा आपल्या पायावर उभे होते आणि एक चांगल आयुष्य व्यतीत करत होते.
दोन्ही कुटुंबीय त्या दोघांवर खूप प्रेम करत होते म्हणून लग्न नेमकं कसं करायचं हे ते डिसाईड करू शकत नव्हते.
फार प्रयत्न नंतरही मतभेद संपले नाही तेव्हा विराज आणि शोभनांने दोन्ही कुटुंबीयांना एकत्र बोलावून त्यांना समजावून सांगण्यात साठी प्रयत्न केला.
त्या दोघांनी सुद्धा कोर्ट मॅरेज करण्याचे डिसाईड केलं होतं, पण घरच्या ऐकायला तयार नव्हते. कारण लग्न एकदाच होतं हौस मौज एकदाच करता येते अशी त्यांची मनोभावना होती.
एक दिवस मेकअप आणि कपड्यांवर पैसा खर्च करून, ओळखीतल्या सगळ्या पाहुण्यांना बोलावून त्यांच्या साक्षीने मंगलाष्टका म्हणून लग्न केल्यापेक्षा कोर्ट मॅरेज केव्हाही परवडलं कारण त्यामध्ये खूप सारा खर्च वाचतो.
पैसे वाचावे असा उद्देश नाही पण ते पैसे भविष्यासाठी कारणी लागू शकतात आनंद साजरा करण्यासाठी खूप सगळा देखावा करण्याची गरज नसते एक छोटसं गेट-टुगेदर करून सगळ्यांना जेवायला बोलावून सुद्धा लग्न होऊ शकतो असा त्यांचा विचार त्यांनी घरच्यांना पटवून दिला आणि एक छोटसं सुंदर स्वप्नातल्या लग्नासारखे लग्न केलं.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा