Login

विरेन नावाचा अर्थ चा अर्थ मराठी meaning in marathi >>

विरेन नावाचा अर्थ चा अर्थ मराठी meaning in marathi >>


विरेन नावाचा अर्थ चा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :विरेन

उच्चार pronunciation : विरेन

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. विर योद्धा , धाडसी
2. बहादूर

मराठीत व्याख्या :-
वीरेन हे भारतीय वंशाचे पुल्लिंगी नाव आहे ज्याचा अर्थ अतिशय धाडसी किंवा बहादूर व्यक्ती असा होतो.
सोबतच विरेन हा शब्द वीर योद्धांसाठी वापरला गेला आहे.

Meaning in Hindi
वीरेन भारतीय मूल का एकलडके के लिये उपयोग किया जाने वाला नाम है जिसका अर्थ बहुत बहादुर या बहादुर व्यक्ति होता है।
वीरेन शब्द का प्रयोग वीर योद्धाओं के लिए भी किया जाता है।


Definition in English :- 
"   Veeren is a masculine name of Indian origin meaning a very brave or brave person.
Also the word Viren is used for heroic warriors. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
वीरेन हा अतिशय धैर्यवादी आणि शूर व्यक्तींसाठी उपयोगात केला जाणारा शब्द आहे ‌. मुलाचे नाव ठेवल्याने त्याच्यात ‌ वीर वृत्ती जागृत होते असाही एक समज आहे.
वीरेन शब्दात एका वेगळ्याच प्रकारचे सकारात्मकता आणि शौर्य आहे म्हणून हे नाव दिवसेंदिवस अधिकाधिक प्रसिद्ध होत आहे तुम्ही देखील मुलाच्या नावाच्या शोधात असाल तर विरेन ही एक फार चांगली निवड असू शकते.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  विरेन
2. Definition of   विरेन
3. Translation of विरेन
4. Meaning of  विरेन
5. Translation of   विरेन
6. Opposite words of   विरेन
7. English to marathi of   विरेन
8. Marathi to english of   विरेन
9. Antonym of  विरेन


Translate English to Marathi, English to Marathi words.


शब्दावर आधारित लघुकथा :

विरेन कपाडिया डायमंड्स मध्ये जॉईन होऊन फक्त एक वर्ष झाला होता आणि त्याचा चार वेळा प्रमोशन. तेव्हा ऑफिसची बाॅस त्रिशा कपाडिया त्याच्यावर फार इम्प्रेस झाली.
त्रिशा एवढ्या मोठ्या बिजनेस ची एकुलती एक मालक होती.विरेन सोबत लग्न केल्याने बिजनेस मध्ये फायदा होईलच पण एका सामान्य कुटुंबातून येत असल्याने आयुष्यभर तिच्या आज्ञेत वागेल असे तिला वाटलं.
आणि याच भावनेने तिने एक दिवस वीरेन ने कॉफीसाठी बोलवून त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला.
तिच्याशी लग्न केल्याने त्याचा काय काय फायदा होईल हे सुद्धा तिने वीरांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं.
विरेन फार समजूतदार मुलगा होता त्याने त्रिशाला फार शांतपणे समजावून सांगत म्हटलं त्रिशा मॅडम तुम्ही माझ्या बॉस आहात कामासंबंधी काहीही सांगितलं तर मी ऐकलं पण प्रेम... मला माफ करा मी हे नाही करू शकत.
तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुमच्याशी लग्न करणं कुठल्याही मुलाचे स्वप्न असू शकतात पण माफ करा माझं नाही . कारण माझा प्रेमावर विश्वास आहे आणि ती भावना माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच आली नाही.
तुम्ही मला तुम्हाला होकार देण्याचे फायदे सांगितले होते पण आता तुम्हाला नकार देण्याची जर काही नुकसान असेल तर ते सुद्धा नाही उचलायला तयार आहे.
यात माझा इगो काहीच नाही किंवा स्वतःच्या बॉसला नकार देणे हा सुद्धा भाग नाही फक्त एवढंच की माझी आणि तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे.
एवढं बोलून वीरेन तिथून निघून गेला आज त्रिशाला तिच्या वडिलांनी सांगितलेले एक गोष्ट आठवली पैशाने सगळं काही विकत घेता येऊ शकत प्रेम नाही.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
0