Login

विठ्ठल

Aayush Sunder Aahe....

श्रीरंगा तुझा नाम गजराच्या घोषात,

भक्त नाची टाळ मृदुंगाच्या तालात.....

तुका म्हणे गोड तुझे रुप गोड तुझे नाम

घेणूनी धन्य करू हे जीवन प्रवास....

चंद्रभागेच्या स्थली चरण ओले करणास

मन ओढ आज हि घेई....

माघ एकादशी आलेला जवळी

म्हणोनी वारकरी चलोलो राया आज पंढरीची वाट.....

0

🎭 Series Post

View all