दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 40
©®चैत्राली यमगर लिखीत...
डिसेंबर-जानेवारी, 2025-2026
विवाह एक अनोखे नाते 40
©®चैत्राली यमगर लिखीत...
" हम्म " तिने नुसता हुंकार भरला यावेळी... कारण काय बोलावे हे तिला ही समजत नव्हते...
" मी हे ही ऐकले आहे " तस आता तो पुढे बोलायला लागला, " की तुझा bf तुला परत जाळ्यात अडकीवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण त्याला आपल्या या करार लग्नाबद्दल माहीत आहे... " तो बोलला आणि तिने आता हैराण होऊन त्याच्याकडे पाहिले... त्याच्या डोळ्यात तो जे काही बोलला, ते सत्य आहे अशी झलक दिसत होती... निदान तिला समोरचा व्यक्ती खरं बोलतो की खोटे हे एवढं तर नक्की चं समजायचं.. आणि आता तो नक्कीच खरं बोलतोय... आपल्याला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्यासाठी नाही हे तरी नक्कीच समजत होते...
" तुम्हाला काय वाटत... तुमची ही नट्स तुमच्यावर खरं प्रेम करते...?? " एक दोन मिनिटाचा पॉझ घेत आता ती बोलायला लागते.. " ती तुमच्यावर नाही... तुमचा बदला घेण्यासाठी प्रेम करत आहे.. " ती बोलते आणि हा शॉक मध्ये...
" व्हॉट... " त्याच्या तोंडातून बस एवढंच निघते...
" हॊ मी माझ्या कानाने ऐकले आहे आणि डोळ्याने पाहिले सुद्धा आहे... " आणि त्याला आपल्या बोलण्यावर विश्वास बसत आहे हे लक्षात येताच आता ती पुढे बोलायला लागते... " तीच म्हणे ऑलरेडी माझ्या क्स बॉयफ्रेंड च्या भावाशी लग्न झाले आहे... पण तुम्ही ते बरबाद करत आहात... तीच प्रेम तुम्ही मिळवून देत नाही आहात म्हणून ती तुमच्यावर जाम चिडली आहे... " ती आपल्याकडे आतापर्यंत आलेली अर्धवट माहीती काही एक पुरावे नसताना ही त्याला बोलून जाते...
" व्हॉट नॉन्सेन्स... " पण ते ऐकून हा भडकला... " आणि हे सर्व तुला कुणी सांगितलं...?? तुझ्या क्स ने...?? " त्याने डोळे मोठे करत म्हटले..
" हम्म.. त्याचा मला तसा मेसेज आला आहे की, she is my brother's dulhan ' म्हणून.. " तिने आता त्याला क्लिअर सांगितल..
" ही इस crazy ऑर मॅड... " पण ते ऐकून तो अजून जाम उचकला... जे का ते तिला ही कळाले नाही.. त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली... " असं काही नाहीये... मी कुणाच्या ही प्रेमात आलो नाही... ती फक्त माझी बालमैत्रीण आहे आणि मला चांगलंच माहीत आहे की she loves ओन्ली मी फ्रॉम our childhood... " तो बोलतो आणि हीला चांगलाच शॉक लागतो...
तस तिची नजर पाहून त्याला कळत की आपण काय माती खाऊन बसलो आहे.. आताच आपण आपल्या प्रेमाची तिला कबुली दिली आणि लगेच नट्स आपल्यावर प्रेम करते हे ही सांगून टाकले... ज्या गोष्टी आपल्या gf ला ही कळू नये म्हणून safty खेळतात लोकं तिथे हा सर्वच आता सांगून बसला होता...
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून मला फॉलो करा...आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा