Login

What Meaning In Marathi

What Meaning In Marathi
What  meaning in marathi >>


शब्द word : What

उच्चार pronunciation : व्हाॅट

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. काय
2. कोणत्या बाबतीत, किती प्रमाणात

मराठीत व्याख्या :-
कशा विषयी( एखाद्या विशिष्ट बाबतीत ) माहिती विचारणे
हिंदीत अर्थ:

Meaning in Hindi
क्या, यह एक प्रश्नार्थक संज्ञा है जो किसी चीज के बारे में पूछने के लिए उपयोग में लाई जाती है .


Definition in English :-  'what'  is a marathi word  used to 'asking for information specifying something. 


नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
तो मला समजतो काय ? माझ्याविषयी नेमके त्याचे मत काय?  हे जाणून घेणे माझ्यासाठी फार गरजेचे आहे कारण यानंतर आम्हा दोघांना एका सोबत आयुष्य घालवायचा आहे.

Synonyms in Marathi :-
NA

Antonyms in Marathi :-
NA

What / काय

This article will help you to find
1. Synonyms of What / काय
2. Definition of What / काय
3. Translation of What / काय
4. Meaning of What / काय
5. Translation of What / काय
6. Opposite words of What / काय व्याक्य
7. English to marathi of What / काय व्याक्य
8. Marathi to english of What / काय
9. Antonym of What / काय

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-

★मी तुमच्यासाठी काय करू शकतो ?
★तुम्हाला सर्वात जास्त काय आवडते ?

शब्दावर आधारित लघुकथा :-

त्याला माझ्या विषयी काय वाटतं ? या गोष्टीचा मी कधी विचार केला नाही. बायको म्हणून त्याच्या आयुष्यात मी कसा असावा हे विचारायलाच विसरले कदाचित.
मी अगोदर पासूनच विचार केला होता की माझ्या आयुष्यात येणारा मुलगा माझा तसा स्वीकार करेल जशी मी आहे. पण हे विसरले की लग्न रुपी गाडीला दोन चाक असतात जे एकमेकांच्या समंजस्यपणामुळे चालतात. माझं फडफड बोलणं, बोलताना कसलाही विचार न करता अगदी एखाद्या ओपन बुक प्रमाणे प्रत्येकासमोर सर्व काही उघड करणं हे त्याला आवडायचं नाही आणि मला हे आता कळतंय जेव्हा तो मला टाळतोय त्याच्या फ्रेंड सर्कल मध्ये मिरवायला ,सोबत फिरायला न्यायला किंवा कुठलाही ओकेजन वर माझ्यासोबत उभं राहायला.