यात्रा - भाग 6
मागच्या भागात आपण वाचले साक्षी आणि अजिंक्य महादेव नगरच्या वेशिजवळ पोहोचले होते.आता पुढे
महादेव नगरच्या वेशिजवळ गाडी पोहोचली आणि अजिंक्यने गाडीचे जोरात ब्रेक दाबले.
समोरचे दृश्य पाहून साक्षीने अजिंक्य ला आश्चर्याने विचारले
" अजिंक्य हे सगळं आपल्या स्वागतासाठी आहे की कोणाचे लग्न आहे. हे सगळेजण ढोल ताशे घेऊन आपल्यासाठी थांबलेत का?"

यावर अजिंक्य हसून म्हणाला
"हा विलास पण ना ऐकणार नाही."
"हा विलास पण ना ऐकणार नाही."
गावाच्या वेशीच्या दोन्ही बाजूने ढोल ताशे घेऊन लोक उभे होते. एका साईडला एक बग्गी उभी होती रस्त्याच्या दोन्ही बाजूने गावातल्या लोकांची गर्दी होती.
हे सगळं बघून साक्षी अक्षरशः भारावून गेली होती.
गाडी आल्यावर एकाने पुढे येऊन गाडी पासून ठराविक अंतरावर एक मोठी फटाक्यांची लड पेटवली. त्यावेळेस साक्षीने आदित्यला छातीशी घट्ट पकडले. फटाक्यांच्या आवाजाने संपूर्ण आकाश दुमदुमले होते. सगळीकडे धुरच धूर पसरला होता. धुरामुळे अजिंक्य आणि साक्षीला पुढचे काहीच दिसत नव्हते. धूर कमी झाल्यावर समोर विलास एक मोठा फुलांचा हार आणि दोन फुलांचे गुच्छ घेऊन उभा होता. त्याला बघताच साक्षीला गाडीतच बसायला सांगून अजिंक्य खाली उतरला. त्याबरोबर विलासही पुढे झाला विलास आणि अजिंक्य ने एकमेकांना कडकडून मिठी मारली.

"कसा आहेस अजिंक्य?"
"कसा दिसतोय?"
आपले दोन्ही हात बाजूला करत अजिंक्यने विचारले.

त्यावर विलास चे उत्तर आले...
"एकदम झकास"
तिथेच बाजूला अजिंक्य चे दोन्ही भाऊ आणि मेहुणेही होते.
अजिंक्य च्या मेहुण्यांनी त्याच्या गळ्यात हार घातला हातात फुलांचा गुच्छ दिला.
तिघांनाही अजिंक्यने कडकडून मिठी मारली.
साक्षी गाडीतून हे दृश्य कुतूहलाने बघत होती. तिथे जमलेले लोकही अजिंक्यला भेटण्यासाठी आतुर झाले होते. त्या सगळ्या लोकांना विलास ने थांबवले आणि अजिंक्य ला विचारले

"निघायच आता."
"हो निघूया"
असे म्हणून तो कारकडे जाण्यासाठी वळला तेवढ्यात

"साले साहेब तिकड कुठं निघाला हिकड."... बग्गी कडे हात करत अजिंक्य चे मेव्हणे हसत म्हणाले.
यावर अजिंक्य
"अरे विलास हे कशासाठी? आदित्य हे सगळं बघून रडेल एवढ्या आवाजाने तो घाबरेल. हे बग्गी चे कॅन्सल करा मी कारमध्येच येतो."

"अरे नाही. अजिबात नाही एवढी सगळी तयारी केली आहे. सगळ्यांचा हिरमोड होईल."
विलास म्हणाला.
विलास म्हणाला.
"अरे पण"
"अरे वहिनींना आणि आदित्यला कारमध्ये येऊ दे तू बग्गीत बस."
अजिंक्यचा मोठा भाऊ म्हणाला.
अजिंक्यचा मोठा भाऊ म्हणाला.
हा असच करा सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.
कार अजिंक्य च्या छोट्या भावाने चालवायचे ठरले होते.
अजिंक्य आणि त्याचा छोटा भाऊ कार जवळ आले. अजिंक्यने साक्षीची छोटा भाऊ रमेशबरोबर ओळख करून दिली. साक्षीला सर्व सांगून अजिंक्य बग्गी मध्ये जाऊन बसला. त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ आणि मेहुणे होते. विलास बग्गीच्या पुढे चालत होता. दोन्ही बाजूंनी ढोल ताशा वाजवणारे होते तर बग्गीच्या मागे कार अशाप्रकारे वाजत - गाजत अजिंक्य आणि साक्षी घराजवळ पोहचले.

अजिंक्य ला एकट्यालाच बघून आक्कांचा जीव खाली वर झाला.
"सुनबाई कुट दिसत न्हाईती. आणलं नाय काय ?
व्हय व, तुमासणी सांगितलं व्हतं काय त्यानं."
आक्कांनी आबासाहेबना विचारले.

"आव थांबा की जरा दमानं.
त्या माग गाडीत हाय ,लेकरू हाय जवळ.घाबरल म्हणून
बग्गीत बशिवल नाय.कशापायी कालवाकालव करताय."

"आसं वय. लई बरं केलं तरी म्या म्हणलं होतं आसं वाजत गाजत काय आणू नगा पण न्हाय माझं कोण आयक्तय."
"गप बसा की जरा.उग आपली बडबाड लावली मगाधरून.बगा जरा ते आरतीचं ताट - बिट तयार हाय का."
आबासाहेबांनी आक्कांना हुकूम सोडला.
बग्गी घराजवळ येऊन थांबली. घर म्हणजे मोठा वाडा होता. जुन्या पद्धतीचा पण खूप आकर्षक.साक्षी कारमधून वाडा, तिथे जमलेल्या लोकांना निरखून बघत होती.
अजिंक्यने बग्गीतून उतरून सरळ आबासाहेब आणि आक्का साहेबांकडे धाव घेतली.
तो आबा साहेबांच्या पाया पडायला खाली वाकला तसे आबा साहेबांनी त्याला उठवत घट्ट मिठी मारली.त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

"कवाची वाट बघतोय तुमची"
"आबा"....अजिंक्य ला काय बोलावे ते कळत नव्हते.
शेजारी आक्का साहेब होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

"आक्का... रडू नका. मी आलोय ना आत्ता." असे म्हणून त्याने आक्कांच्या डोळ्यातील पाणी पुसले. आक्कानी अजिंक्यला मिठी मारली.
"लई याळ लावला पोरा यायला"......आक्का
"आला नव्ह आता उग आनंदाच्या यळेला रडू नगा.
जा ए राधे, बघत काय उभी राहिली आरतीच ताट आण.
सूनबाई आणि आमचा नातू खोळंबलीत कवाधरनं "

"व्हयजी आबासाहेब..... लगीच आणते"...असे म्हणून राधा ताट आणायला गेली.
"अजिंक्यराव आणा त्यासणी."
"हो आबासाहेब."
असे म्हणून अजिंक्य कारजवळ आला. त्याने कारचा दरवाजा उघडला तसे सगळ्यांच्या नजरा तिकडे खिळल्या.

आबा साहेबांच्या सुनबाईला बघायला सगळा गावं जमला होता.
अजिंक्यने आदित्यला घेतले आणि साक्षीला गाडीतून उतरण्यासाठी हात दिला. त्याचा हात पकडून साक्षी उतरली.
साक्षीने साडीचा पदर दोन्ही खांद्यावर व्यवस्थित घेतला होता.साक्षी चे ते सोज्वळ रूप बघण्यासाठी सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली होती.
तिला पहिल्यांदा बघून आबासाहेब आक्कासाहेबांना

" हाय देशमुख घराण्याला शोभल अशी हाय सून."
क्रमशः
कसे होईल साक्षीचे स्वागत देशमुखांच्या घरी.
वाचू पुढच्या भागात.