आठवांचा पाऊस
फक्त घेऊन आले आणि
तुझ्या खांदयावर मनसोक्त रडले
फक्त घेऊन आले आणि
तुझ्या खांदयावर मनसोक्त रडले
साऱ्या जखमा, सारे व्रण
मनाने भोगलेले
वेदनेवर चंदन चढवून
शांत आता जाहलेले
मनाने भोगलेले
वेदनेवर चंदन चढवून
शांत आता जाहलेले
तुझी साथ माझ्या साठि
खरे तप फळलेले
तुजवाचुनी अन्यन्त्र
माझे काही न उरलेले
खरे तप फळलेले
तुजवाचुनी अन्यन्त्र
माझे काही न उरलेले
......योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा