भाग -7
# रहस्य कथा
त्याच त्या तीन मुर्त्या होत्या. त्यांना अजूनही मुक्ती मिळालेला न्हवता आणि त्यांच्यातचं जिवंत होण्याचे प्रमाण अधिक होते.
सारिकाचे वडील मेल्यावर तिने त्या खोलीचे दार एके दिवस उघडले होते तिलाही त्या आवडल्या होत्या. तिने त्या आपल्या रहात्या घरात सजवल्या होत्या. असचं एक दिवस तिचाही विनाश करायचं त्यांनी ठरवलं होता. मग सारिकाच्या रूपात (अंगात )ते आपले अस्तित्व करून होते.
ते दुसरे तिसरे कुणीही नसून त्या मृत भूतांना पुढे अजून विनाश करता यावा यासाठी सैतानाचे एक रूप होते.म्हणजेच (मृतांचा राजा )आता त्यातून सैतान जागे झाला होता. मुक्ती कोण देणार हेच असे किती दिवस मृत हाडामध्ये जगत रहायचे आणि कितींचा निष्पाप बळी घेत बसायचा. पण शेवटी सैतानाने सारिकाच्या शरीरात रूप घेऊन राजेश पर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
खरं तर रिताचा अकॅसिडेन्ट झालाच न्हवता. तो तर त्या सैतान रुपी सारिकाने करवला होता.
हें आत्ता राजेशला समजले होते. लवकरतच त्यांचा विनाश करावा आणि त्यांना मुक्ती द्यावी म्हणून त्याने एका ब्राम्हणाकडून त्यांचा विनाश कसा करता येईल याबद्दल माहीती काढली होती.
अमावस्येच्या दिवशी आपल्या रहात्या घराच्या बाहेर म्हणजेच गेटाच्या बाहेर पश्चिम दिसलेला. जिकडे सूर्य मावडतो म्हणजे सूर्याचा प्रकाश पडणार नाही.अश्या ठिकाणी त्यांना जमिनीवर मंत्रानच्या लिंबूनी वर्तुळाकार करून त्यावर गुलालाने चुकीची फुली करून त्याच्या आत खड्डे करून त्यात त्या बाहुल्या टाकवायला सांगितल्या त्यांच्या सोबत त्या तीन मुर्त्या हो खट्ट्यात पुरायच्या होत्या.
आत्ता लवकरच अमावस्या येणार होती. आणि सारिकाला ही दिवस गेलेले होते. म्हणजेच ती प्रेग्नेंट होती.म्हणून ती माहेरी निघून गेली होती. पण त्या अगोदर त्याने एका पौर्णिमेच्या रात्री सारिकाच्या अंगावरून ते लिंबू उतरवून घेतले होते. जेणे करून तिच्या शरीरातून त्या वाईट सैतानाला बाहेर काढता येईल.
राजेशने आता त्याच दिवसांची वाट बघत होता. एक तर अजून काही त्याच्या पुढ्यात वाढून ठेवलेले होते. ते म्हणजे त्याच रात्री त्यांना मुक्ती मिळाली नाही तर त्यांची शक्ती दुप्पट होणार होती म्हणून राजेश जरा अडचणीतच फसला होता. पण आत्ता करणार तरी काय होता.
त्या सैतानाला आता असेच सोडून दिले तर तो अजून असे कित्तेक जणांचे निष्पाप बळी घेणार होता. खरं तर सैतान हा सारिकाच्या अंगात होता आणि त्या परत जिवंत होणाऱ्या मुर्त्या त्याच्या हातातल्या कटपुतळ्याचं होत्या जणू.
अजून एक अट अशी होतीती म्हणजे जी व्यक्ती पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आलेली असेल तिचं त्यांचा विनाश करू शकणार होती. मग तर राजेशच्याच हातून त्यांचा विनाश ठरलेला होता.
आज तो दिवस उजाडला होता. त्याचे अस्वस्थ बैचेन मन आतून खुप काही विचार करत होते. करावे तरी काय...? रात्री बारा वाजेच्या आत हें करायचे होते. त्या नंतर तर त्यांची शक्ती दुप्पट होणार होती. म्हणून त्याची धावपळ चाललेली होती. प्रत्येक क्षणाला मन विचार बदलवत होते. रात्र उलतच चालली होती. हृदयाचे ठोके वाढत होते. पटकन जाऊन त्याने लिंबूची वर्तुळे बनवली. पण त्याच ठिकाणी त्याचे चुकले. सर्व काही त्याने बरोबर केले अगदीच बाराच्या आत सर्व काही केले पण चुकून त्याच्या कडून एक वर्तुळ थोडे अर्धेच राहिले. त्यातून त्या जीवाला बाहेर पडता आले. आणि नको होते तेच होऊन बसले. बारा नंतरची घंटा वाजली आणि सैतानाने आपले रूप राजेशसमोर दाखवले. क्षणभर डोळे विस्तारत राजेशने जागेवरच जीव सोडला. फक्त एक चूक ती ही लहानशी होती ती म्हणजे.....अर्धवर्तुळ.
********

लेखिका :- सौं रुपाली बोरसे.
********कथा समाप्त ********
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा