अलक 5

अलक प्रकार....स्त्रीविशेष
आज ती रायगडला फिरायला चालली होती आणि मनातल्या मनात हसू येत होत. तिला वाटतच नव्हत आतापर्यंत कि आपण एकट कधीतरी प्रवास करू शकू अस. पण, जी गोष्ट आतापर्यंत शक्य झाली नव्हती ती आता करू शकत होती कारण ती स्वसंरक्षण करायला शिकली होती आणि त्यासोबतच भितीवर विजय मिळवू शकली होती.

©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी

🎭 Series Post

View all