Login

अलक "गुंता आठवणीचा"

कमी शब्दात गोष्ट
अलक "गुंता आठवणीचा"

अचानक तो तिच्या समोर उभा राहिला.
क्षणातच तिचे केस गालांवर सरकले,नजर खाली गेली.
त्या केसांच्या मंद हालचालीत, ती भूतकाळाच्या गुंतलेल्या क्षणांना सामोरी गेली.
तिच्या केसांमध्ये गुंतलेले काही प्रसंग त्याला पुन्हा आठवले.
तसेच त्या जुन्या, विसरलेल्या भावनांनी हळूहळू मनात जाग घेतली.

अलककार:- संगिता दिगंबर कासले,✍️SK