स्पर्धा
इच्छा तिथे मार्ग भाग 2
इच्छा तिथे मार्ग भाग 2
"नीता, काय ग कसला एव्हढा विचार करतेस.कधीपासून आवाज देतोय .भात वाढ.
"अहो, सॉरी. माझ लक्ष नव्हत."
"ठीक आहे. होत अस कधीतरी.पातेल दे इकडे मी घेतो.'
थोड्यावेळाने बेडरूम मध्ये ती शांत बसली होती.
"कोणाचं भल करणार आता बाई तुम्ही. समाजसेवेचा विडा पुन्हा उचलला का."
"अहो, काही काय बोलता ."
नाहीतर काय बोलू ते ट्युशन च्या नावाखाली समाजसेवा तर चालू आहे .फी किती घेता सांगा . "
राजेंद्र बरोबर बोलत होता .ती खूपच कमी फी घेत होती.
शिक्षणाची किंमत नसते. किंमत वेळेची असते तीच मत होत.
अहो, ते राहू दे.आज मावशीची सून आली होती .माधुरी वरून खूपच शांत वाटली.
"नितु खूप थकलोय ग.उद्या सकाळी बोलूया प्लीज. आता येशील का."
"थांबा . रोशू ला चादर पांघरून देते."
दुसऱ्यादिवशी मावशी ऐवजी माधुरी आली.
"काय ग.आज तू कशी आलीस."
"आई, डॉक्टरकडे गेल्या आहेत. मला बोलल्या तू आज जा.
बघून घे नंतर तुला पण काम करावं लागेल."
"बर.नीता ने तिला फक्त भाजी चिरून द्यायला सांगितली.
"वहिनी अजून काय करायचं "
"काही नाही.झालं काम"

"एव्हढसच काम होत. आई बोलल्या भांडी पण घासायची आहेत.
"तुला आवडत नाही ना भांडी घासायला. हे असं काम करायला."
तिने पटकन निताकडे बघितल.
"अस काही नाही. इकडे बघ खर सांग."
"तुला आवडत नाही ना भांडी घासायला. हे असं काम करायला."
तिने पटकन निताकडे बघितल.
"अस काही नाही. इकडे बघ खर सांग."
"मला खूप शिकायचं होत ऑफीस मध्ये जॉब करायचा होता.
पण झालं सगळ उलटच बारावीची परीक्षा दिली आणि दुसऱ्या दिवशी ताई तिच्या घरातल्या लोकांना घेऊन आली."
ताई म्हणजे मावशी ची मोठी सून.
पण झालं सगळ उलटच बारावीची परीक्षा दिली आणि दुसऱ्या दिवशी ताई तिच्या घरातल्या लोकांना घेऊन आली."
ताई म्हणजे मावशी ची मोठी सून.
"आई बाबा ना आनंदच झाला.दोन्ही मुली एकाच घरी बरोबर राहतील. मला कुणी विचारलं नाही.महिन्याभरात लग्न झालं."
"पहिल्या रात्री ह्यांना कळलं मी तयार नाही.त्यांनी घरच्यांची समजूत काढली.दोन वर्ष मी आईकडे राहून घरातली कामं शिकत होती.इथे येऊन तेच करायचं आहे.का तर त्या दोघी पण घरकाम करतात. पण मला नाही करायचं. मी बारावी पास आहे . ह्यांनी सांगितलं म्हणून गेल्यावर्षी MSCIT चा कोर्स केला. आमच्या गावाला शेजारच्या छोट्या मुलांचा अभ्यास घ्यायची त्यादिवशी स्वतःला थांबवू नाही शकले.म्हणून त्याचं चुकलेल उत्तर बरोबर करून दिल."

*पाणी पी."
"असू दे . मला सांगा काय करायचं ""
"काही नाही. तू घरी जा.सगळ तुझ्या मनासारखं होईल.उद्या येशील तेव्हा तुझा बारावीचा रिझल्ट ची झेरॉक्स घेऊन ये ."
माधुरी निघून गेली .
"असू दे . मला सांगा काय करायचं ""
"काही नाही. तू घरी जा.सगळ तुझ्या मनासारखं होईल.उद्या येशील तेव्हा तुझा बारावीचा रिझल्ट ची झेरॉक्स घेऊन ये ."
माधुरी निघून गेली .
नीताने काहीतरी ठरवलं आणि दोन तीन फोन केले. बराच वेळ ती बोलत होती.शेवटी मनासारखी उत्तर मिळाली तेव्हा तिने जेवण बनवायला घेतले.
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
दुसरी फेरी सामाजिक कथा
क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
दुसरी फेरी सामाजिक कथा