Login

ओळखीचे चेहरे अनोळखी माणसे

एक रियल स्टोरी
कोणाबद्दल काय लिहावे कसे लिहावे काहीच कळत माणूस आपला आहे की परका हेही कळत नाही आपले सांगणारे सर्व आपलेच आहेत का ? याच प्रश्नांमध्ये उत्तर आहे की हाच प्रश्न आहे तेच कळत नाही ज्याला ज्याला जीव लावला त्याने प्रत्येकाने आपले रंग दाखवले लहानपणापासून आत्तापर्यंत खूप लोकांनी रंग दाखवले की आता रंगाचा रंगही संपले आहेत कधी कधी असं वाटतं ज्यांना आपण वर्षानुवर्षी ओळखतो त्यांना खरंच ओळखतो का ? रक्तांच्या नात्याचा पण वेळ आल्यावर चेहरा समोर आला कधी विचारही केला नव्हता अशा गोष्टी समोर आल्या आणि जे खरच आपले सख्खे वाटत होते ते क्षणात आपले वैरी झाले सक्का भाऊ पक्का वैरी झाला परक्याला जीव लावला त्याने पण गरजेपुरता वापर केला बहिण भावाचं नात काय उरलच नाही अशीच कथा आहे का सखी ची लहानपणी आई वडील वारले लहान पण खूप दुःखात गेला दोन बहिणी एक भाऊ लहानाचे आजी आजोबा न कडे मोठे झाले भावाला फक्त स्वतःचा स्वार्थ माहित होता त्यांनी फक्त बहिणींना त्रास दिला बहिणीच्या आयुष्याची वाट लावली जसा तू लहानपणी त्रास देत होता तसंच त्यांनी मोठ्यापणी पण त्रास दिला त्या बहिणींनी त्याला खूप सपोर्ट केला तरी पण तो त्यांचा चांगला भाऊ होऊ शकला नाही असा भाऊ असण्यापेक्षा तू नसलेला बरा असं त्यांना वाटू लागले छोट्या मुलीच्या बहिणीच्या आयुष्यात त्यांनी पूर्णच वाट लावली त्याने कधीही वडिलांची जागा घेऊन त्यांना सपोर्ट केला नाही कुलट त्यांना कसा त्रास होईल आणि कसा त्रास देता येईल याचा त्यांनी नेहमी विचार केला त्याच्यामुळे त्यांचा माहेर बंद झालं घरचे इतर लोकांबरोबर त्यांचं नातं संपलं त्याला घाबरून इतर कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवला नाही त्या बहिणींना एकमेकांशिवाय कोणी उरली नाही फक्त देव त्यांच्याबरोबर होता आणि त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद कधी कधी प्रश्न पडतो असं भाऊ असावा का कोणाला ? खूप काही गोष्टी आहेत त्या सांगायच्या आहेत पण असं वाटते शब्द कमी पडतात रोज एक गोष्ट तुमच्यावर शेअर करेन सखीच्या आयुष्यात किती प्रसंग आले आणि त्या प्रसंगाला त्याने कसे तोंड दिले सर्व तुमच्यावर शेअर करेन ओळखीच्या चेहऱ्यांमधली अनोखी माणसे

क्रमशः
0