कॉन्फरन्स हॉलमध्ये एसीपी विश्वास सगळ्यांना मार्गदर्शन करत होते.
एसीपी विश्वास- सो ऑल ऑफ यु... तुमचा कालचा दिवस आरामात गेला... आजपासून मिशन स्टार्ट करायचे आहे..
सो मला तुमची फुलं एनर्जी आणि हंड्रेड पर्सेंट हार्ड आणि स्मार्ट वर्क हव आहे... सो रेडी ?

सगळ्यांच्या तोंडून एकदाच "एस सर" असं निघतं.
एसीपी विश्वास इन्स्पेक्टर शर्माला बोलवतात. "इन्स्पेक्टर शर्मा, मिशनची कॉन्फिगरिंग आणि इन्वेस्टीगेशन, सगळ्यांना समजावून सांगा.
इन्स्पेक्टर शर्मा- एस सर...
इन्स्पेक्टर शर्मा सगळ्यांना मार्गदर्शन करताना,
"दिल्ली पोलिसाची इन्वेस्टीगेशन डॉक्युमेंट, तुमच्या सगळ्यांना त्याची कॉपीज दिल्या... पण आमचा दिल्ली पोलिसांवर अजिबात विश्वास नाही.
त्यामुळे आपल्याला या केस संदर्भात बेसिक पासून सुरुवात करावी लागणार आहे.
त्यासाठी एसीपी सरानी, तुमच्या ऑफिसर पैकी प्रत्येकाची दोन-दोन मेंबर अशा प्रमाणे टीम पाडली आहे..
या टीम मेंबर्सना सुचित एक करण्यात येतं का, त्यांनी बेसिक पासून या केसची इन्वेस्टीगेशन करायची आहे... सो टीम खालील प्रमाणे आहे आणि अजून एक महत्त्वाची सूचना...
दर दोन दिवसाला टीम मेंबर्स आणि त्यांचे टार्गेट चेंज करण्यात येणार आहे...
पहिली टीम एनडीएमसी बिल्डींगची बॅकसाईड चौकशी करणार आणि ते टीम मेंबर्स आहे, "लालू आणि कावेरी."

नीर चोरट्या नजरेने शिखला बघतो, तर शीखीची ही तीच परिस्थिती होती..
दोघे देवाला पाया पडत होते, का ते एकाच टीम मध्ये नको.
पण एकंदरीत ही तर दोघांचीही वरवरची इच्छा होती, खरी इच्छा काय हे दोघेही कबूल करण्यास तयार नव्हते.

यानंतर नीर मनात विचार करत होता, आता सुपरलक्ष्मी, रश्मी आणि शीखीच राहिले.. त्या पैकी कोणासोबत टीम होईल...
तो देवाला पाया पडत..."देवा जी खरंच इंटेलिजंट आहे, अशा सोबत टीम बनव नाहीतर रश्मी सोबत बनवलं तर मला त्याची लिपस्टिक सांभाळत बसावी लागेल.

तेवढ्यात इन्स्पेक्टर शर्मा रश्मी आणि मिस्टर आयर तुमची एक टीम असेल.
आणि तुम्ही दोघे गीता आणि जॅकलीन यांच्या घरी जाऊन बसून तर चौकशी करायची आहे.

शिखी मनात विचार करते," देवा जे नको होतं तेच घडलं.. आता या नीर सोबत माझी टीम बनवली जाईल..."
इन्स्पेक्टर शर्मा- आणि मिस्टर नीर...
नीर एकदम खुश होतो.
इन्स्पेक्टर शर्मा-"तुमची आणि सुपर लक्ष्मण यांची एक टीम आहे आणि तुम्हाला बाकी दोन मर्डरची चौकशी करायची आहे..

बिचारा नीर वरून जरी दाखवत नसला तरी आतून तो खूप नर्वस झाला.
तो नैराशानी सुपर लक्ष्मीला बघतो आणि समोरच्या डॉक्युमेंट मध्ये तोंड खूपसतो.
तर इकडे शीखीला मनात उकळ्या फुटत होत्या.
ती नीरच्या चेहऱ्यावरचे भाव जाणून होते..

तेवढ्यात
इन्स्पेक्टर शर्मा- "मीस शीखी, तुम्हाला एकटीनेच एमएनडीसीतील छोटे कामगार, मजूर यांच्यामध्ये मिसळून... माहिती काढायची आहे.. कारण या लोकांकडून गुप्त माहिती जास्त मिळते.

शीखी- यस सर!
एसीपी विश्वास- "सो... ऑफिसर तुम्हाला तुमच फर्स्ट टार्गेट मिळाला आहे..
तुम्हाला लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इन्स्पेक्टर शर्मा जवळ द्या, ते तुम्हाला तूमच्या डीमांडस पुरवतील आणि या दोन दिवसात ज्याला जेवढी जास्त जमेल तेवढी माहिती जमा करा...
तर लागा तुमच्या कामाला...
सुपर लक्ष्मी- "सर आत्तापासून आय मीन, अजून आमचा नाश्ता पण झाला नाही ?

एसीपी विश्वास- एक काम करा... नाश्ता करून घ्या.. दुपारचं लंच करून घ्या.. नंतर कामाला लागू या...मिशन काय, आपल्या घरचच आहे.
सुपर लक्ष्मी- "सॉरी सर!"
एसीपी विश्वास-" कोणाला काही प्रॉब्लेम.."
(सगळे ऑफिसर नकारार्थी मान हलवतात) तर चला लागा तुमच्या कामाला.

सगळ्या ऑफिसर्सनी फॉर्मल ड्रेस घातले..
शीखी, तर अगदी साधा ड्रेस घातला.. कारण तिला तिथल्या कामगार लोकांसोबत संवाद साधायचा होता.. त्यामुळे तिला तसाच गेटअप हवा होता...
तिचा साधा ड्रेस बघून नीर क्षणभर तिला बघतो आणि सुपर लक्ष्मीला म्हणतो..
नीर-" सुपर लक्ष्मी, या ड्युटी मध्ये आपल्याला काय...काय करावे लागते ना...

पण त्याच्या अर्ध्यवट बोलण्याने शीखीला नीरचा टोमणा कळाला,
शीखी- सुपर लक्ष्मी, आपल्याला स्टेटस नुसारही राहावं लागतं ना, उगाच स्टेटस विरोधात राहिलं ना.. लोकांची टोमणे ऐकावी लागतात.
नीर काही बोलणार इतक्यात....सुपर लक्ष्मी स्वतःच गेटअप चेंज करण्यासाठी आत मध्ये जाते..
नीर शीखीला रागात बघत, हळूच आवाजात बोलतो.." काही जणांचे मूळ स्वभाव अजिबात बदलत नसतात."

शीखी पण हळू आवाजात पुटपुटते," हो पहिले पण टोमणे मारायची सवय होती, आता पण ती गेली नाही...
तेवढ्यात सुपर लक्ष्मी गेटअप चेंज करून आली...ती शर्ट पॅन्ट मध्ये नीर समोर थांबत, "सर, मी कशी दिसते?

नीर- देखे जो तुम्हे वो हर एक दीवाना हो जाये,
खूबसूरती ऐसी है, तुम्हारी कि तुम्हे देख चांद भी शर्मा जाए।

तेवढ्यात रश्मी तिथे येते," नीर सर माझ्यासाठी शायरी...
नीर-"देख कर खूबसूरती आपकी, चांद भी शर्मा रहा है,
तू कितनी खूबसूरत है, यही फरमा रहा है।

ऐवढ्यात रश्मी- सर शीखी मॅडम साठी, पण शायरी होऊन जाऊ द्या.
नीर क्षणभर तीला बघतो," सॉरी मॅडम मला उशीर होईल.."
असं म्हणून तो तेथून निघून जातो.
असं म्हणून तो तेथून निघून जातो.
शीखी त्याला रागात बघते..त्यानंतर तीही तिथून निघून जाते..
जे ते आपल्या कामासाठी तयार झालं आणि त्या दिशेने तो निघाला...

शीखी एनएमडीसी क्वार्टरच्या मागे कामगारांसाठी जी वस्ती होती तिथे आली..
ती मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये तिथल्या एका महिलेला मराठी कामगाराचा घराबद्दल विचारत होती..
त्यावर त्या महिलेने एका ठिकाणी इशारा केला शीखी आता तिकडे जात होती.

ते विटेच असं घर होतं.. शीखीने घाबरत त्या दारावर थाप मारली..
पाच मिनिटानंतर तिथली एक महिला कामगार तिने दार काढलं.. तिच्या डोळ्यातील अपंगत्वामुळे तिला दिसत नव्हतं..
शीखीने तिला मराठीत बोलताना," ताई कामाची लई निकड हाय... एकाने सांगल हीत मराठी माणूस हाय... त्याला जाऊन बोला.. म्हणून तुमच्याकड आले... काय बी काम असेल तर सांगाल का?

त्या बाईने शीखीला तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं, त्यावर
शीखी-" हाय नवरा पण काम कर ना... त्यामुळे संसारासाठी मलाच काम करायचं आहे..."

ती बाई-"मी आमच्या साहेबाला विचारते, त्यांना विचारून तुम्हाला कामाबद्दल सांगते."
शीखी- पण ताई... मी ऐकलं का इथे मागच्या गल्लीत...चार-पाच बायकांचे बॉड्या सापडल्या
त्यामुळे कामाला भीती वाटती.
त्यामुळे कामाला भीती वाटती.
ती बाई हतबलतेने, पहिले तर आमचा एरिया लय सुरक्षित होता; पण दोन वर्षापासून पाच-सहा नविन वॉचमन आल्यापासून एरियात थोडा भीती वाटायली....पण तू काळजी करू नको...या एरियातील एक बी बाई मेली नाही, ज्या कोणी मेल्या.. त्या दुसऱ्या एरियातल्या आहेत.
शीखी- ताई पण... मी ऐकल, का हीथ चार-पाच लोक अस हाय का...त्येचं कनेक्शन दुसरीकडेच आहे.. मला त्या लोकांपासून माझ्या नवऱ्याला जपावं लागणार, कारण तो रीकामाच हिंडतो...
ती बाई- ती पाच सहा लोकांची नावे देत "यापासून तुझ्या नवऱ्याला वाचव.."

शीखी ते नाव नोंदवून ते लोक कोणकोणत्या एरियात काम करतात...याची माहिती घेत होती.. त्या लोकांवर आतापर्यंत झालेल्या पोलीस केस, गुन्हे, इतर वादामध्ये असलेले त्यांचे नाव याची बेसिक माहिती काढून घेते.
तर कावेरी आणि लालू एमएनडीसीच्या नाल्याजवळ आले..
ते दोघ तिथे असलेल्या आसपासच्या गॅरेज, स्पेअर्सपार्ट शॉप त्यांना संदर्भित चौकशी करत होते.

कावेरी- भैय्या, क्या इस नाले मे किसी की लाश मिली है क्या...
गॅरेज वाला- हा, मॅडम...तलाशी चल रही है।
कावेरी- आपण कोण किसी पर शक है क्या?
गॅरेज वाला- हा, मॅडम...तलाशी चल रही है।
कावेरी- आपण कोण किसी पर शक है क्या?
गॅरेज वाला- नही.. लेकिन हा जो दारू पिते है औरतो का लफडा करते है, वो ही रात को उस साईड पे आते है....पर दीदी वो रास्ता ना सिर्फ एक आदमी ही जाने के लिए है, जिस दिन लाश मिली.. उससे पहले कोई गाडी पे नही आया था, या बोरी लेकर भी नही आया था...और अच्छे घर की लडकी तो उस साईड जाते ही नही...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा