Login

चॉकलेट डे

गोड गोड चॉकलेट डे

चॉकलेट डे

कॅडबरी डेरीमिल्क पेक्षा सिल्की सारखी तू
किटकॅट पेक्षा जास्त क्रंची सारखी तू
जेम्स पेक्षा जास्त कलरफुल सारखी तू
मेलेडी पेक्षा जास्त चॉकलेटी सारखी तू
फ्रूट ॲण्ड नट पेक्षा पौष्टिक सारखी तू
जेली चॉकलेट सारखी थोडीशी आंबट तू
फाईव्ह स्टार पेक्षा जास्त भुलवणारी तू
सगळ्या चॉकलेट पेक्षा जास्त गोड तू
डार्क चॉकलेट सारखी कधी कधी कडू तू
आणि यासगळ्यात माझ्या आयुष्यात
गोडवा भरणारी फक्त तू आणि तूच