स्पर्धा
जोडी जमली भाग तिसरा
जोडी जमली भाग तिसरा
सुमती आणि रेवती ने मिळून अमेय साठी मुलगी बघितली आहे.
आता पुढे
अभय आणि मिता ने एकमेकांना अंगठी घातली. आणि स्टेजवर जल्लोष सुरू झाला.
सर्वजण गाण्यावर ताल धरून नाचत होते. सर्वांच्या चेहरे आनंदाने हसत होते.
अभय बरोबर नाचत असताना मिताच्या बाजूला असणाऱ्या मोनाली ला अमेय ने ओझरते पाहिले होते. मोनाचीही नजर थोडावेळ त्याच्यावर थांबली होती.
कार्यक्रम संपतच आला होता. सर्वजण दमून बसले होते काही पाहुणे जाण्याच्या तयारीत होते.
स्टेजवर एक पाठमोरी मुलगी येऊन उभी राहिली. पिवळ्या रंगाचा घागरा चोली आणि डोक्यावरून तोंडापर्यंत ओढणी होती.तीने सरळ होऊन ओढणी थोडी कपाळावर घेतली.
गोल गुटगुटीत, थोडी बुटकी,अशी गोरी ती.
गाण सुरू झालं आणि तिने ताल धरला.
" मुझे साजन के घर जाना है."
ती मिता जवळ गेली आणि तिचा हात धरला.
जे मैं होणा सी पराई
दस तू ऐ नी पीत क्यूँ पाई, माए

मेहँदी लगा के आई
बिंदिया सजा के आई
चूड़ी खनका के आई
पायल छनका के आई
हो अब गीत मिलन के गाना है
मुझे साजन के घर जाना है
मुझे साजन के घर जाना है...
बिंदिया सजा के आई
चूड़ी खनका के आई
पायल छनका के आई
हो अब गीत मिलन के गाना है
मुझे साजन के घर जाना है
मुझे साजन के घर जाना है...
गुडिया पटोले ऐथे
मेरिया निशानियाँ
यादां रह जाणियाँ
मेरिया निशानियाँ
यादां रह जाणियाँ
बचपन बीता जवानी आई
साजन का संदेसा लायी
सैयां जी की सेज को जा के
फूलों से महकाना है
मुझे साजन के...
साजन का संदेसा लायी
सैयां जी की सेज को जा के
फूलों से महकाना है
मुझे साजन के...
जम्दिया माँ पे आं तो
परायियाँ हो जान्दिया
पिया मर जाणियाँ
पल में नाता तोड़ चली मैं
बाबुल का घर छोड़ चली मैं
अब तो पिया के देस में सारा
जीवन मुझे बिताना है
मुझे साजन के...
परायियाँ हो जान्दिया
पिया मर जाणियाँ
पल में नाता तोड़ चली मैं
बाबुल का घर छोड़ चली मैं
अब तो पिया के देस में सारा
जीवन मुझे बिताना है
मुझे साजन के...
बेटी की तक़दीर का लेखा
पढ़ के ममता रोई
किसी ने इसको जनम दिया
और ले जाए इसे कोई
पढ़ के ममता रोई
किसी ने इसको जनम दिया
और ले जाए इसे कोई
हो सजधज के आये बाराती
लाये घोड़े हाथी
ओ तेरी शादी के मौके पे
मिल के सेहरा गायेंगे
सदा सुहागन रहे तू बन्नो
तुझे दुआएँ दे जायेंगे
आज की रैना, हम लोगों को
झूम-झूम के गाना है
मुझे साजन के जाना हैं.
गाण्याच्या प्रत्येक कडव बोलताना तिचे हावभाव बदलत होते ..
डान्स संपला तस सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . पण काही लोक मागून बोलत होते. "स्टेज बरोबर आहे का बघा."
तिने जाऊन तिच्या बाबांना मिठी मारली.
"Thanku. बाबा.तुम्ही बोललात म्हणून मी हे धाडस करू शकले."
"अग त्यात काय. मला माहीत आहे.तू किती छान नाचतेस."
"घाबरु नकोस.अशीच पुढे जात रहा."
मिता ने जवळ येऊन तिचा हात पकडला.
"सोना दी.कित्ती छान सरप्राइज दिलस"
"तुला आवडल."
"खूप.मस्तच. आता लग्नात पण असाच भारी डान्स पाहिजे".
मागून काही आवाज येत होते.
"स्टेज थोडा मजबूत बांधा "
तिने आज सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
घरातले सगळे तिच्या बाजूला जमा झाले.
अमेय थोडा पुढे आला.
"खुप छान डान्स केलात. खूप सुंदर " नाच बघताना त्याच्या लक्षात आले. मगासचे ते दोन डोळे आणि हसणारा आवाज हाच होता. त्याने हात मिळवण्यासाठी अजून पुढे जाणार तोच
मोनाली ने त्याला अडवले
"अरे वा.बर झाल तू आलास.तुझी ओळख करून द्यायची होती."
"अमेय ही मोनाली. मिताच्या मावस बहीण"
"मोनाली हा अमेय अभयचा भाऊ."
"मला नाही करायचं". दोघं पण एकदम बोलले.
"माझं ठरल आहे. ताई च झाल्याशिवाय नाही.आणि मला माझ्याच फिल्ड मध्ये जॉब करणारा मुलगा हवा आहे सॉरी अमेय."
"बर झाल .ठीक आहे.तुझ मत आहे. काही हरकत नाही."
"तसही मला तू माझी बायको म्हणून एव्हडी खास नाही वाटली तिच्यापेक्षा कमीच आहेस "

क्रमशः
मधुरा
अष्टपैलू लेखन स्पर्धा
मधुरा
अष्टपैलू लेखन स्पर्धा