Login

तिची वेगळीच कहाणी

आईची वेगवेगळी रूपे दाखवणारी डमरू काव्य
तिची वेगळीच कहाणी (डमरू काव्य)


असे तिची निरपेक्ष, निस्सीम माया
लाभो सदा तिची छत्रछाया
लेकरांसाठी झिजवी काया
पडते पाया
आई
उत्तम गृहिणी
साथ देणारी सहचारिणी
मानाने जगणारी ती मानिनी
संघर्षाची असे तिची वेगळीच कहाणी