चाराक्षरी काव्य
गार वारा
गार वारा
नभा भिडे
धुक्यांचा हा
भास उडे
नभा भिडे
धुक्यांचा हा
भास उडे
मातीलाही
गंध मिळे
संघ दोघे
जगी खेळे
गंध मिळे
संघ दोघे
जगी खेळे
पावसाचा
भास होई
साथ त्याला
देत येई
भास होई
साथ त्याला
देत येई
झाड वेली
ताल धरी
डोली सारे
सरीवरी
ताल धरी
डोली सारे
सरीवरी
माझे मन
नाचे संग
गार वारा
करी दंग
नाचे संग
गार वारा
करी दंग
आनंद हा
सर्वा होई
वाऱ्यातूनी
प्रेम देई....
सर्वा होई
वाऱ्यातूनी
प्रेम देई....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा