डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग पंधरा
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग पंधरा
मागील भागात आपण पाहिलं कि जय त्याच्या वीरूला सोडून निघून जातो, तिथे विराजस आणि मीराच असते. आता पाहूया पुढे,
जय निघून गेल्यावर मीरा त्याला थेट चॉपिंग बोर्डसमोर उभी करते आणि आजूबाजूला नीट रचलेल्या प्रत्येक वस्तूकडे क्रमाने बोट दाखवत त्याला माहिती करून देते,
“वीर, हे chopping board…
आणि हा आहे आपला chef स्पेअल knife…
हा पिलर …
आणि हा वेस्ट ट्रे.... ह्यात सगळं आठवणीत टाकायच हा.. अवनी मॅमला स्वच्छता खूप आवडते. त्यांना किचन कट्टा कधीच अस्वच्छ आवडत नाही... खूप भडकतात त्या.. "
आणि हा आहे आपला chef स्पेअल knife…
हा पिलर …
आणि हा वेस्ट ट्रे.... ह्यात सगळं आठवणीत टाकायच हा.. अवनी मॅमला स्वच्छता खूप आवडते. त्यांना किचन कट्टा कधीच अस्वच्छ आवडत नाही... खूप भडकतात त्या.. "
ती कंटिन्यू बोलत होती आणि वीरच्याही नकळत तो तिचं बोलणे लक्ष देऊन ऐकत होता... थोडाफार तो सगळंच नवीन असल्यामुळे गोंधळला होता, पण त्याने चेहऱ्यावरचा तो गोंधळ लपवण्याचा प्रयत्न केला नाही.. अवनीबद्दल सांगितल्यावर त्याला तिला बघण्याची इच्छा होते, ती कशी असेल? हा विचार देखील त्याच्या मनात चमकून जातो.
पण मीराच्या हालचालींनी व पुढच्या बोलण्याने तो भानावर येतो..,
तो तिच्याकडे बघतो तर तिच्या हातात knife हातात असते... ती शांतपणे त्याच्याकडे बघत त्याला दाखवून म्हणते,
तो तिच्याकडे बघतो तर तिच्या हातात knife हातात असते... ती शांतपणे त्याच्याकडे बघत त्याला दाखवून म्हणते,
“हे बघ,”
“ha knife असा धरायचा.”
“ha knife असा धरायचा.”
ती त्याचे बोट स्वतः पकडून नीट ठेवून दाखवते.
“अशी Finger position महत्त्वाची असते.... इथे बघ बोटं अशी वाकवायची…यामुळे एक प्रकारचा speed येतो.”
वीर मान हलवत ऐकत असतो.
तस मीरा पुढे म्हणते,
तस मीरा पुढे म्हणते,
“तस तर सुरुवातीला speed येत नाही.
नंतर हळूहळू सवय होते. पण सगळ्यात आधी ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हवा…नाहीतर हाताला लागेल... बोट कापलं तर सांगायचं नाही हा मला......”
नंतर हळूहळू सवय होते. पण सगळ्यात आधी ह्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हवा…नाहीतर हाताला लागेल... बोट कापलं तर सांगायचं नाही हा मला......”
एवढं बोलून ती हसायला लागते, तर हे ऐकताच
वीरच्या चेहऱ्यावर अक्षरशः बारा वाजतात.
तो knife कडे पाहतो…मग स्वतःच्या हाताकडे…आणि पुन्हा knife कडे... त्याला तस गोंधलेले पाहून मीरा हसून म्हणते,
वीरच्या चेहऱ्यावर अक्षरशः बारा वाजतात.
तो knife कडे पाहतो…मग स्वतःच्या हाताकडे…आणि पुन्हा knife कडे... त्याला तस गोंधलेले पाहून मीरा हसून म्हणते,
"जमेल ना?? "
" उम्म्म... प्रयत्न करतो पण लगेच ते स्पीडच नको.
आज फक्त बोटं सुरक्षित राहिली इतकंच पुरेसे.. "
आज फक्त बोटं सुरक्षित राहिली इतकंच पुरेसे.. "
त्यावेळी मीरा मान हलवते आणि ती बाजूला सरकते.
“गुड....चल, सुरू कर.एकेक स्लाइस.... छान अश्या एकाच size मध्ये कट कर...”
देवाचं नाव घेत वीर knife उचलतो. तो सुरीने बटाटा कापतो पण पहिला काप थोडा वाकडा होतो...
तस तो स्वतःच पुटपुटतो,
“हे काही माझं field नाही वाटत... का आलो मी देवा...…”
ते ऐकून मीरा लगेच म्हणते,
“पहिल्या दिवशी कुणाचंच field नसतं... सगळेच असेच कंटाळतात... तुझं नशीब चांगल आहे.. तुला ट्रेनी म्हणून घेतलं..... वेटरच काम दिल तर कस करशील.....”
त्यावर त्याला काय बोलाव तेच समजलं नाही.. बिचाऱ्याला काय माहित एका दिवसात त्याच आयुष्य अस बदलणार आहे... त्यात काय त्याला जेवण बनवण्याची आवड नव्हती कि त्याने हॉटेल मॅनेजमेंट केल होत... जयच्या सेटिंगमुळे त्याला इथे जॉब भेटला होता.. तरी त्याला एक प्रश्न सतावत होताच, त्याच्या वडिलांनी इथेच का त्याला पाठवलं असेल...???
"बघ, प्रयत्न कर..... कॉलेजला असताना तू प्रॅक्टिकल नाही का रे अटेंड केल्यास?"
तिच्या बोलण्याने तो फक्त त्याच्या विचारातून बाहेर आला पण तिला काहीही उत्तर देणे त्याने टाळले आणि तो पुन्हा प्रयत्न करायला लागतो यावेळी काप जरा नीट येतात
मीरा त्याच्याकडे पाहून हलकंसं हसून मान हलवते,
“See?जमलं ना....हळू हळू बाकी सगळं येईल.... फक्त प्रयत्न कर... "
ते पाहून वीर थोडा रिलॅक्स होतो... कदाचित जमेल त्याला.....
तुम्हाला काय वाटत.....???
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा