Login

बाबांचे महत्व

आपल्या आयुष्यात असलेल्या वडिलांचे महत्त्व
आठोळी लेखन

विषय – बाबा

न मागताच आयुष्यात
सारं काही मिळत गेले
बाबा तुझ्या दूर जाण्याने
तुझे महत्त्व कळत गेले...

बाबा नावा चा आधार जेव्हा
आयुष्यातून निघून जातो
तेव्हा दिवस आपल्या पुढे
जबाबदारी घेऊन येतो....