Login

भक्ती - अति लघुकथा

मुखवट्यांचे अस्तित्व

" ज्याचे काही अस्तित्वच नाही अशावर श्रद्धा ठेवण मूर्खपणाचे नाही का... " तिच्या नजरे कडे पाहून त्याने हसत विचारले.

" नाही. अस्तित्वात असलेली ही खोटी मुखवटे धारण करून फिरणाऱ्यांना पाहण्यापेक्षा मला याच्या भक्तीमध्ये लीन व्हायला आवडते..." ती हसऱ्या चेहऱ्याने बोलून त्याच्या चरणावर माता टेकवते....

सौ. एकता निलेश माने