मनुष्याला जिवनांत ज्या गरजा असतात
त्या सोप्या पणे पुर्ण झाल्या....
तर त्यांचा आपल्याला मिळण्याचा अनमोल पणा
कधी कधी तेवढा जाणवतं नाही....
पण भाकरीच्या तुकड्यासाठी जेव्हा वणवण फिरुन काम करावं लागतं....
तेव्हा त्या अन्नाची चव जिभेवरून मनापर्यंत समाधान देऊनी जातो....
जिवनात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आभारी असावं....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा