Login

सुरक्षा

I Liked To Read

कळीतून आले फुल बाहेर
फुलातून विखुरली पाकळी

मुळातून बहरले खोड
बिजातूनी अंकुरले रोपटे

निर्मितीप्रक्रिया अवघड
आईमधून येई बाळ

फुल,पाकळी, खोड, बाळ
निश्चिंत असती आत

किती सुरक्षित तू अन् मी
असू आपल्याच घरटी