एक अधूरी कहाणी
©पूनम पिंगळे
भाग १
आज ती खूप tension मधे होती का? कसला विचार करत होती ती? तो इतक्या वर्षानंतर अचानक समोर आला होता आणि ती गोधळून गेली होती. कोण होता तरी कोण तो? त्यात तिच्या सोबत प्रकाश होता. तिचा नवरा हो. ती मनातून वैतगली आजच हा पण सोबत आहे माझ्या नाहीतर काहीतरी ओळख देऊन बोलले तरी असते छे नाशिबच ख़राब दूसर काय. घरी अली तरी प्रजाक्ताच्या नजरेसमोरुण तो चेहरा जात नव्हता अणि स्वतःवर चिडत बसली होती ती……ठीक आहे उद्या ज़ाइन मी परत बघुया भेटतो का ते आणि याच विचारात तिला कधी झोप लागली समजलच नहीं… सकाळी उठूंन पण ती बैचैनच् होती.प्रकाशला पण जाणवत होत काहितरी गड़बड़ आहे नक्की. पण विचाराव काय म्हणून तो पण शांतच होता .
नंतर काय रोजचिच काम आटोपुन ती ऑफिस ला गेली….आज् सोमवार होता त्यामुळे भरपूर काम होती .त्यामुळे त्याचा विसर पडला तिला.पण बोलतात ना काही घटना या घड़तातच मग तुम्ही कितीही दूर जायचा प्रयत्न करा पण ते घड़तच….तो तिच्या बॉस चा मित्र नेमका आला ऑफिसमध्ये
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा