आजची महिला घर सांभाळत,घरातून कामही करत आहे. संयुक्त कुटुंबात राहून ती स्वतःच्या पायावर उभी राहत आहे. स्वयंपाकघरात पहिली पायरी टाकणारी महिला…आणि काही वेळाने त्याच हातांनी लॅपटॉप उघडून काम सुरू करणारी महिला…हा प्रवास सोपा नाही, पण खूपच अभिमानाचा आहे.
सकाळी घरची जबाबदारी सांभाळणे, मुलांना तयार करणे, स्वयंपाक, घरकाम…
आणि थोड्याच वेळात लॅपटॉप उघडून मीटिंग्स, प्रोजेक्ट्स, कॉल्स — सगळं हाताळणे. हा प्रवास सोपा नाही, पण कुटुंबाची साथ असल्यास हे शक्य आहे.
संयुक्त कुटुंबातील महिला अनेक भूमिका एकाच वेळी निभावते.ती सून असते, आई असते, वहिनी असते, मुलगी असते,आणि आजच्या काळात – Work from Home करणारी आत्मनिर्भर महिलाही असते.
घरात आजी-आजोबा, लहान मुले, इतर सदस्य असताना काम करणे म्हणजे वेळेचे काटेकोर नियोजन.
Work From Home मुळे महिलांना करिअर थांबवावे लागत नाही. लग्न, मुलं किंवा कुटुंबाची जबाबदारी असतानाही त्या IT क्षेत्रात सक्रिय राहू शकतात. यामुळे आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतात.
स्वयंपाक, घरची कामे, पाहुणे, सण-उत्सव…या सगळ्यातून वेळ काढून महिला स्वतःचे काम करते.
ही केवळ मेहनत नाही, ही तिची जिद्द आहे.
आणि मला वाटतं, Work From Home तेव्हाच यशस्वी होतं,जेव्हा कुटुंब म्हणतं —“ती घरी नाही, ती ऑफिसमध्ये आहे.”
Work From Home म्हणजे सतत उपलब्ध असणं असं नसून, तिच्या टाईमिंग चा आदर करणं ते ही घरांतील प्रत्येक सदस्यांनी हे खूप important आहे.
जेव्हा घरच्यांनी कामाचा आदर केला, वेळेवर साथ दिली, आणि समज ठेवली, तेव्हा महिला फक्त टिकत नाही, तर करिअरमध्ये पुढेही जाते.
महिला घरी आहे म्हणजे ती मोकळी आहे, असे समजणे चुकीचे आहे. ती ऑफिसचे काम करत आहे, हे स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. IT क्षेत्रात काम करताना वेळेचे नियोजन, डिसिप्लिन आणि सपोर्ट सिस्टीम आवश्यक असते. हे सगळे मिळाले तर कुटुंबातील महिला घर आणि करिअर दोन्ही यशस्वीपणे सांभाळू शकते.
आज अनेक IT महिला घरातून काम करत
स्वतःचे करिअर घडवत आहेत,
आणि पुढच्या पिढीसाठी एक सकारात्मक उदाहरण निर्माण करत आहेत.
तुम्ही कोड लिहिता,प्रोजेक्ट पूर्ण करता,आणि घरातही तुमची भूमिका निभावता-
हीच खरी मल्टीटास्किंग ताकद ✨
स्वतःवर विश्वास ठेवा.तुमचं काम, तुमची मेहनतआणि तुमचं अस्तित्व —हे सगळं महत्त्वाचं आहे.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा