All posts in: रोमांचक

मोहर 2 

Written by

मोहर 2 सकाळी जाग आली तेव्हा शिवाचं अंग खूपच दुखत होतं , खूप अशक्तपणाही जाणवत होता. असं वाटत होतं जसं त्याच्या अंगातून थोडं रक्त कोणीतरी शोषून घेतलंय. पण पाऊस सुरु होण्याआधी शेत मोकळ करायचं होतं. म्हणून इच्छा नसताना सुद्धा तो शेतावर निघाला. आज कालपेक्षा जास्त वेळ लागत होता काम करायला. दुपारी त्याची बहीण जेवण घेऊन आली. शिवाकडे बघून तिला वाटलं त्याची तबियत बरी नाही. ..

2 आठवडे ago
614
2 0