#Fightagainstvirus #GoCorona

Written by

हे त्या अक्कलशुन्य महाभागांसाठी ज्यांनी सगळे कायदे कानून ,सरकारी आदेश धाब्यावर नेऊन बसवलेत … अरे स्वतःची नाही दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करा …तुम्ही corona बाधित झाला तर तुमच्या मुळे अजून किती विनाकारण अडकतील यात .. सोपं नाही वाटतं तेवढं …जीवंत पणीच्या मरण यातना .. जर या आजाराच्या विळख्यात सापडला तर … सुधरा सुधरा …नाहीतर हकनाक …जीवानिशी जाल …

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.