Manali Patiloffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Navi Mumbai
 • 79

  Posts

 • 0

  Comments

 • 1.1K

  Views

 • Manali Patil changed their profile picture 2 months, 1 week ago

  liked this
 • Rohini

  @rohini

  1 Comment
 • गाण्याच्या काठावर नारंगी चंद्र हळूच झुकलेला..... रुणझुणत्या झाडांतून अर्थही शब्दांवीण हरवलेला...

  मनाली

  liked this
 • पहाटेला क्षितिजावर चांदणे फुलताना पाहिले..... तुझ्यासोबत फुलणे माझ्या मनातच राहिले.....

  मनाली

  liked this
 • क्षणांच नात कसं क्षणभरासाठी असतं ..., अन अशा एका क्षणातच प्रेम लपलेल असतं ... तोच एक क्षण मग आयुष्यभर पुरतो ..., सारे आयुष्य त्या एका क्षणातच जगतो.. <3 <3

  मनाली

  liked this
 • तु भेटशील तेव्हा खुप काहि बोलायचे आहे थोडे
  फार भांडण आणि खुपसे प्रेम करायचे आहे,
  मनी साठवलेल्या क्षणांचा पदर उलगडायचा आहे
  प्रत्येक विरहाचा तुला जाब विचारायचा आहेँ,
  पण हे सारे … तू भेटशील तेव्हा?
  सध्या तरी तुझी वाट बघणे हा एकच छंद
  जीवाला जडला आहे…..

  liked this
Earning 291 /
Newbie

About me

मनाली रविंद्र पाटील

Clinical Data Coordinator

”Darkness cannot drive out darkness, only light can do that. Hate cannot drive out hate, only love can do that."

Followers

Profile Photo
Sayali Giri
@sayaligiri
Profile Photo
Rohini
@rohini

Recent posts

गुढीपाडवा

तो अस्साच आहे…

सासुरवास