निलेश देसाईoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
  • 1

    Posts

  • 0

    Comments

  • 121

    Views

Earning 0 /
Newbie

About me

निलेश शिवाजी देसाई

Writer

माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं विशेष काहीच नाही. एक व्यक्ती यापलिकडे माझी ओळख नाही. वाचनाची आवड म्हणून आणि वाचता वाचता सहज सुचलं म्हणून लिहीण्याचा थोडाफार प्रयत्न. सुरुवातीला प्रतिलिपी वेबसाईट वर लिहिलेल्या एका कथेला मिळालेल्या प्रतिसादामुळेच अजून लिखाण करावंसं मनात आले. मी स्वतः काही लिहीलं असं म्हणण्यापेक्षा वाचकांनी माझ्याकडून ते लिहून घेतलं असं म्हणणं रास्त ठरेल. वाचकांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन दिलेले अभिप्राय, त्यांनी केलेलं कौतुक यामुळेच मी लिहीत गेलो. लेखक हा वाचकांवर अवलंबून असतो. वाचकांच्या मनात उतरू शकलो तर आनंदच आहे. कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

Recent posts

“स्री”-त्व

E-mail Address

Address

Ambernath

Phone Number

09833471147