Pallavi D Patiloffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Navi mumbai and Kolhapur
 • 13

  Posts

 • 0

  Comments

 • 282

  Views

 • Pallavi D Patil 3 weeks, 2 days ago

  सरत्या वर्षयाची आठवण,त्यासाठी एक साठवण.... शोधुया का जरा जे हरवतंय..... एकमेकांचा अमूल्य वेळ, एकमेकांची काळजी, एकमेकांच्यातली जवळीक, एकमेकांची वृत्ती, एकमेकांच्यातली आपुलकी, एकमेकांची ओढ, एकमेकांचा आदर, एकमेकांची मैत्री, एकमेकांचं मन, एकमेकांचा आनंद, एकमेकांचं हसतखेळतं नातं, मिटवून अबोला जापुया का....एकमेकांचं प्रेम💕 ©Pallavi Patil✍️

  ©पल्लवी पाटील

Earning 60 /
Newbie

About me

Pallavi D Patil

@Pallavi

❤️

Followers

Profile Photo
Shubhangi Shinde
@shubhangi

Recent posts

शब्द❤️

💕

असच काही सुचलेलं