माझ्या लेखणातला प्रत्येक शब्द माझ्या मनाचा आरसा आहे. माझ्या प्रत्येक अक्षराला माझ्या भावनांनचा वारसा आहे. शब्दरूपी पाखरू मनाच्या कोपऱ्यातून अलगत उडून खुल्या आकाशात म्हणजेचं कोऱ्या कागदावर येण्यास धडपडत असते. लेखणाच्या माध्यमातून एक ओळख मिळते तसेंच आचार विचारांना समजण्याचे एक साधन म्हणजे माझी लेखणी.✍️✍️