Engineer by Education, Data Scientist by Profession, But Writer by Obsession. 'दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे' असे समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे. तेव्हा वाचत रहा आणि खुश रहा. मी लिहिलेलं आपल्याला आवडल, तर प्रतिक्रिया द्या, आणि आपल्या मित्र मैत्रिणींशी नक्की शेअर करा.